कुकर न वापरताही शिजवा चणे वापरा ‘या’ ट्रिक्स | Pressure Cooker | Chane Boiling | Kitchen Tips | RI3

#lokmatsakhi #kaalechanekaseshijvayache #kabulichanekaseshijvayache #chaneboilingwithoutcooker #kitchentips

काळे चणे किंवा काबुली चणे शिजवण्यासाठी तुम्ही नेहमी कुकर वापरता का ? पण तुम्हाला माहीतीये का की कुकरचा वापर न करताही तुम्ही आता चणे शिजवू शकता. तेही काही हटके टिप्स वापरून. कोणत्या आहेत या टिप्स आणि कुकर ऐवजी इतर पद्धतीने चणे कसे शिजवायचे? हेच आम्ही या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1